Bill On Waqf Board : केंद्र सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारात कपात करणारे विधेयक आणणार !

वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्‍चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !

अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दौंड येथील स्टेट बँकेतील खाती गोठवली !

ऑनलाईन खेळ आणि जुगारासाठी दौंड येथील स्टेट बँक शाखेत चालू खाते उघडून खात्यातील रकमेतून अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी बँकेतील ८४ खाती गोठवली आहेत.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांमध्‍ये ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्‍यात अडचणी : पुजार्‍यांनी मांडली व्‍यथा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्‍परिणाम ! यासाठी मंदिरे भक्‍तांच्‍याच कह्यात हवीत !

Cars For Maharashtra Police : ५६६ कोटी रुपये व्यय करून महाराष्ट्र पोलिसांसाठी २ सहस्र २९८ अत्याधुनिक गाड्यांची होणार खरेदी !

एवढा व्यय केला, तरी कायदा-सुव्यवस्था राखून हिंदूंचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल कि त्यांच्यावर दडपशाहीच केली जाईल, हा खरा प्रश्‍न आहे !

Global Development Modi :  जागतिक विकासात भारताचा सहभाग वाढून झाला तब्‍बल १६ टक्‍के ! – पंतप्रधान

आर्थिक वाढीला धर्माचा आधार नसल्‍याने ही स्‍थिती केव्‍हाही कोलमडू शकते. त्‍यामुळे पंतप्रधानांनी अध्‍यात्‍माधारित विकासासाठी येणार्‍या ५ वर्षांत करावे, असेच जनतेला अपेक्षित आहे !

Reservation Bihar : बिहारमध्ये आरक्षणावरील उच्च न्यायालयाचा आदेश कायम

५० टक्‍क्‍यांंवरून ६५ टक्‍क्‍यांंपर्यंत वाढवण्‍यासाठी संमत केलेल्‍या सुधारणा पाटणा उच्‍च न्‍यायालयाने २० जून या दिवशी रहित केल्‍या होत्‍या.

India Maldives China Relations : भारत आणि चीन यांनी मालदीवचे कर्ज फेडण्यासाठी साहाय्य केले ! – राष्ट्रपती मुइज्जू

ते मालदीवच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करतांना बोलत होते.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : वर्ष २०२३-२४ मध्‍ये ४ सहस्र ३०० कोटी ‘निर्धन रुग्‍ण निधी’ जमा; परंतु उपचारासाठी ३-४ टक्‍केच निधीचा विनियोग !

महाराष्‍ट्रातील धर्मादाय रुग्‍णालयांकडून सरकारची फसवणूक !

महाराष्‍ट्र सरकारकडून ‘मुख्‍यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’ची घोषणा !

शेतकर्‍यांना साहाय्‍य करण्‍यासाठी आणि त्‍यांची थकबाकी वाढू न देण्‍याच्‍या उद्देशाने राज्‍यशासनाने ‘मुख्‍यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ चालू केली आहे.