मशिदीच्या सर्वेक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

ताजमहाल म्हणजे हिंदूंचे शिवालय असलेले प्राचीन तेजोमहालयच !

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.

ताजमहाल हे हिंदूंचे शिवालय असल्याचे आणखी ढळढळीत पुरावे !

मुसलमानांच्या कुठल्याही वास्तूत प्रदक्षिणा मार्ग नसतो; पण ताजमहालमध्ये प्रदक्षिणा मार्ग उपलब्ध आहे.

सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

हरियाणात ५ सहस्र वर्षांपूर्वीची दागिने बनवण्याच्या मोठ्या व्यवसायाची जागा नुकतीच मिळणे किंवा तमिळनाडूत ४ सहस्र २०० वर्षांपूर्वी लोखंड वापरले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात सांगणे यांसारख्या गोष्टी हिंदु संस्कृतीची महानता पुन:पुन्हा सिद्ध करत आहेत. असे असतांना अरिफ खान यांना ‘हीच गोष्ट योग्य शिक्षणाद्वारे शिकवली गेली पाहिजे’, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे !

पुन्हा ताजमहाल !

तुर्कस्तानमधील खरा इतिहास समोर आणला जात असेल, तसे भारतातही होणे आवश्यक आहे. ते संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे आणि त्याने ते केले पाहिजे. ‘हिंदूंना न्यायालयाच्या पायऱ्या चढून ते करावे लागणे अपेक्षित नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

(म्हणे) ‘जुने गोवे येथे चर्चच्या ठिकाणी मंदिर होते’, असे सांगून काही हिंदू ‘गाईड’ पर्यटकांची दिशाभूल करतात !’ – मिकी पाशेको

जुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ?

‘गोवा फाइल्स’ ३ मेला खुल्या होणारच : हा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील लढा !

गोव्याचा इतिहास ठाऊक असूनही आपल्या आईवर अत्याचार करणार्‍यांनाच आम्ही देव असे संबोधित असू, तर ही विसंगती आहे. लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. विरोधकांनी त्यांची मते गोमंतकियांवर लादू नयेत !

(म्हणे) ‘सेंट फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ नव्हे’ म्हणणारे सुभाष वेलिंगकर ढोंगी !’ – चर्चिल आलेमाव

गोमंतकीय हिंदूंच्या पूर्वजांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविषयी काहीही न वाटणारे गोव्यातील धर्मांतरित ख्रिस्ती प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात, यात नवल नाही !

(म्हणे) ‘दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे यांनी क्षमा मागावी !’ – तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे यांची मागणी

आतापर्यंत खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल केल्याविषयी कोकाटे यांनीच समस्त हिंदूंची क्षमा मागायला हवी !