ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामध्ये पक्षकार करण्याची हिंदु सेनेची मागणी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ‘या खटल्यात आम्हालाही पक्षकार बनवून घ्यावे’, अशी मागणी हिंदु सेना या संघटनेकडून करण्यात आली आहे.

 (सौजन्य : india today)

यावर न्यायालयाने त्यांना कमिटीच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित रहाण्यास सांगितले आहे.