नाटकात भगवान शिवाची भूमिका करणार्या अभिनेत्याने त्याच वेशात धूम्रपान केल्याने अटक
भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.
भगवान शिवाची भूमिका करणारा अभिनेता नंतर त्याच वेशात धूम्रपान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.
तांब्यामध्ये ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीऑक्सिडंट’, ‘अँटी-कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजनरोध) यांसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात.
‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !
जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत !
अमेरिका सकाळ-संध्याकाळ इतर देशांना उपदेशाचे डोस पाजत असते; पण त्यांच्या देशात अतिशय भयावह स्थिती आहे. त्यांनी त्यांच्या नागरिकांना वेळेचा सदुपयोग कसा करावा ? याचे संस्कार दिलेले नाहीत, याचा हा परिणाम आहे !
सध्या धर्मशिक्षणासह नैतिक मूल्यांचे शिक्षण देणारी व्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागल्याने असे प्रकार वरचेवर घडत आहेत. सरकारच्या विकासाभिमुख कार्याला नीतीमूल्यांचा आधार नसल्यास समाजाची घसरण होते, हे अशा घटनांतून लक्षात येते !
वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु स्त्रीला प्रेमात फसवून वेश्या किंवा जिहादी बनवण्याचे षड्यंत्र ! ‘लव्ह जिहाद’ वेगाने फोफावण्यामागील कारणे
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी लिहितांना बुद्धी आणि शब्द यांना मर्यादा येतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील एकेक क्षण म्हणजे अविस्मरणीय आणि आनंद देणारा सोनेरी क्षण आहे.
साम्यवाद्याच्या समवेत प्रवास करतांना आलेला अनुभव येथे देत आहे.