Corona WHO : जगभरात एका महिन्यात कोरोनाच्या संसर्गामध्ये ५२ टक्क्यांची वाढ ! – जागतिक आरोग्य संघटना
कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू !
कोरोनामुळे आतापर्यंत ७० लाख लोकांचा मृत्यू !
राज्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये कोरोना विषयक ‘मॉक ड्रिल’ घेतले आहे. या वेळी प्राणवायूपासून औषधे, खाटा आदी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. केंद्राच्या सूचनेवरून ही पडताळणी करण्यात आली.
केरळ वगळता इतर सर्व राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य; पण सतर्क रहाणे आवश्यक ! – डॉ. अजित जैन
‘वर्ष २००० पासून मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. मी आणि माझे यजमान आम्ही घरी असतो. यजमान मला घरातील कामे करायला साहाय्य करतात.
तमिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला आहे. ‘जेएन्. १’ असे याचे नाव आहे. ‘जेएन्. १’ सर्वप्रथम लक्झमबर्गमध्ये सापडला होता. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला. दुसरीकडे केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करावे अन् इतर विद्यार्थ्यांचेही या कालावधीतील अतिरिक्त शुल्क माफ करावे, अशा सूचना उच्चशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालये यांना दिल्या होत्या
कोरोनाकाळात ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता, त्यांना नंतर पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, म्हणजेच ‘एम्स’च्या संशोधनामध्ये यासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अभ्यास
घरातील सर्व सामान नेऊन झाल्यावर ‘मुलगा येथे नसतांना आणि कुणी ओळखीचे नसतांनाही सर्व सामान व्यवस्थित आणले गेले’, याचे सर्व नातेवाइकांना आश्चर्य वाटले.