पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना अटकपूर्व जामीन संमत !
कोरोना महामारीच्या काळामध्ये वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी (अँटिजेन) किट, अन्य वैद्यकीय साहित्य यांची खासगी रोगनिदान केंद्रचालकांना परस्पर विक्री केली.