हिंदूंच्या संतांचे कार्य ख्रिस्ती मिशनरींपेक्षा अधिक ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
असाच कायदा हिजाब, बुरखा, हलाला पद्धत यांविरोधात करणार का ? विधवा धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने कुणाला विधवा धर्माचे पालन करायचे असल्यास कायदा तिला तसे करण्यापासून रोखणार का ?
दारूच्या १९ बाटल्या, महिलांची अंतर्वस्त्रे आणि ‘कंडोम’ची पाकिटे जप्त !
शाळेला टाळे ठोकण्यात आले !
मुख्याध्यापक फादर डायनोसियस आर्.बी. यांची उडवाउडवीची उत्तरे !
हा ठराव मांडण्यापूर्वी युरी आलेमाव यांनी हिंदु धर्मशास्त्र जाणून घ्यावे, ही अपेक्षा ! हिंदु प्रथा-परंपरात हस्तक्षेप करणारे युरी आलेमांव मुसलमानांच्या हिजाब घालणे, बुरखा घालणे आदी प्रथांविषयीही आवाज उठवतील का ?
‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सी.एन्.आय.च्या) देशभरातील ११ कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १६ मार्च या दिवशी धाडी घालण्यात आल्या.
‘इम्पॅक्ट मलेशिया’ संस्थेच्या सदस्यांनी चर्चला दिलेल्या भेटीविषयी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ख्रिस्ती धर्माविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ख्रिस्ती नसलेल्या लोकांनी चर्चला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये नन आणि मुले यांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना जगभर घडल्या आहेत. आता ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या शाळांमध्येही असे प्रकार घडतात, हे संतापजनक ! अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, हे हिंदु पालकांनी ठरवावे !
उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापिठात आयोजित केलेल्या एका परिसंवादात ही मागणी करण्यात आली.