ख्रिस्त्यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – ख्रिस्ती धर्मियांविरुद्ध कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी कर्नाटकचे फलोत्पादन मंत्री मुनिरत्ना यांनी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
Karnataka Minister Munirathna booked for hate speech against Christianshttps://t.co/zLE6vjsney
— TheNewsMinute (@thenewsminute) April 6, 2023
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk