पाकिस्तानी गुंडांच्या संपर्कात असणाऱ्या २ आतंकवाद्यांना उत्तरप्रदेशातून अटक
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशी दिली पाहिजे !
अशांना कारागृहात ठेवून पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशी दिली पाहिजे !
पोलिसांना शहरातील अनेक ठिकाणांना किरणोत्सर्गी पदार्थांद्वारे लक्ष्य करण्यात आल्याच्या धमक्या प्राप्त झाल्या आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. त्यामुळे नागपूर शहरात उच्च सुरक्षा सतर्कतेचा (‘हाय अलर्ट’चा) आदेश देण्यात आला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्री. शरद कळसकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती ए.एस्. गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपिठाने २९ एप्रिल या दिवशी हा निर्णय दिला.
आतंकवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता !
गेल्या काही वर्षांतील पंजाबमधील वाढती अराजकता पहाता, तेथे सरकार आणि पोलीस नावाच्या यंत्रणा अस्तित्वात आहेत का ?, असा प्रश्न पडतो !
मालेगाव बाँबस्फोटात आधी मुसलमान समुदायातील ९ आरोपींना अटक झाली होती. त्यांची वर्ष २०१६ मध्ये न्यायालयाने मुक्तता केली. त्या वेळी ‘या ९ तरुणांची इतकी वर्षे तुरुंगात गेली, त्याची भरपाई कोण करणार ?’, असा प्रश्न मिडियाने (माध्यमांनी) आणि साम्यवादी ‘इकोसिस्टम’ने (यंत्रणेने) विचारला होता.
‘संबंधित यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यांकडे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पूर्णतः दुर्लक्ष केले. अन्वेषणातील अशा विसंगतींकडे विशेष एन्.आय.ए. न्यायालयानेही दुर्लक्ष केले’, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
प्रत्यक्षात हा आकडा याहीपेक्षा अधिक असण्याचीच शक्यता आहे ! हा राज्याच्या आणि देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका आहे. त्यामुळे सरकारने या घुसखोरांना तात्काळ शोधून त्यांची हकालपट्टी केली पाहिजे !
आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !
आरोपींनी उत्तरप्रदेशातील सैनिकी ठिकाणांची पहाणी करून त्यांचे व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले होते. तसेच काही हिंदु नेत्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात होते. यामुळे त्यांचा हेतू अधिक गंभीर असल्याचे दिसते. ‘हे हिंदु नेते कोण होते ?’, हे पोलिसांनी सांगितले नाही.