बंगालमध्‍ये हिंदूंवर होणारे अत्‍याचार हिंदु समाज खपवून घेणार नाही ! – संत रामबालक दास महात्‍यागी

छत्तीसगडचे क्रांतीसंत रामबालक दास महात्‍यागी म्‍हणाले की, आज जर आपण जागे झाले नाही, तर भविष्‍यात हिंदूंची संख्‍या होईल; म्‍हणून संघटित होऊन आवाज उठवा.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राज्यात असुरक्षित महिला डॉक्टर !

‘गेल्या ७-८ वर्षांपासून बंगाल सरकारची कुकृत्ये चर्चेत आहेत. सत्तेचा माज असलेल्या सरकारला त्याचा काही फरक पडत नाही; कारण मुर्दाड मने झालेली बंगालमधील जनता तृणमूल पक्षाला परत परत निवडून देते !

Karnataka Hindu Girl Rape Case : मुसलमान अधिवक्त्यांनी अल्ताफ याचे वकीलपत्र न घेण्याचे मुसलमान संघटनेचे आवाहन

उडुपी (कर्नाटक) येथे हिंदु युवतीवर अल्फान याने बलात्कार केल्याचे प्रकरण

पू. भिडेगुरुजी यांची उंची हिमालयासारखी आहे, तर शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी ! – मिलिंद एकबोटे, हिंदु आघाडी

शरद पवार म्हणाले होते, ‘संभाजी भिडे हे काय कमेंट (मत व्यक्त) करण्याच्या लायकीचे आहेत का ? काहीही प्रश्न विचारतात’, असे म्हणत थेट पू. भिडेगुरुजी यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रे काहीतरी करतात; मात्र भारत स्वतः काय करतो ?

संयुक्त राष्ट्रांच्या ‘जातीय भेदभाव निर्मूलन समिती’ने (‘सी.ई.आर्.डी.’ने) तिच्या अहवालात मे ते जून २०२४ या कालावधीत पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

आज ‘मुरलीधर’ नाही, तर ‘चक्रधारी’ बना !

आपण धर्मांध आक्रमकांच्या अत्याचाराशी लढण्याऐवजी अजूनही तडजोडीच्या नावाखाली आत्मसमर्पण करत आलो आहोत.

India US On Bangladeshi Hindus : पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांच्‍यात दूरभाषवरून बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेवर चर्चा

भारताने बांगलादेशातील हिंदूंच्‍या सुरक्षेसाठी अमेरिकेशी चर्चा करण्‍याची काय आवश्‍यकता ? उद्या भारतातील हिंदूंच्‍याही सुरक्षेसाठी भारत अमेरिकेशी चर्चा करणार आहे का ?

Dhaka Tribune Editor On Bangladeshi Hindus : (म्‍हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणे धार्मिक नाहीत, तर राजकीय ! – ‘ढाका ट्रिब्‍युन’ दैनिकाचे संपादक जाफर सोभन

बांगलादेशातील प्रसारमाध्‍यमांचे संपादक असे असतील, तर तेथील हिंदूंवरील आक्रमणांविषयी सत्‍य आणि वस्‍तूनिष्‍ठ माहिती जगाला कशी कळणार ?

Telangana Hindu Jan Akrosh Sabha : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.

Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्‍यनाथ

किती हिंदुत्‍वनिष्‍ठ राजकीय नेते अशा प्रकारे हिंदूंच्‍या हितरक्षणासाठी सडेतोडपणे भूमिका घेतात ? त्‍यामुळेच हिंदूंना योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासारख्‍या नेत्‍यांचाच आधार वाटतो !