वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर खाद्यपदार्थ बांधण्यासाठी करू नये !

निवेदनाची तात्काळ नोंद घेत साहाय्यक आयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी वरील प्रकारे अयोग्य कृती करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.

खाद्यपदार्थ वृत्तपत्रांत गुंडाळून विक्री करणे आरोग्याला घातक असल्याने त्यावर बंदी घाला !

ही गोष्ट अन्न आणि औषध प्रशासनाला का सांगावी लागते ? आरोग्याला घातक गोष्ट त्यांच्या लक्षात का येत नाही ?

कलियुगातील आताच्या काळात घटस्फोट घेण्यामागची कारणे आणि जगातील घटस्फोटांचे प्रमाण

घटस्फोटांचे प्रमाण न्यूनतम असणार्‍या पहिल्या दहा देशांची नावे पाहिली, तर हे सर्व देश आर्थिकदृष्ट्या कमी प्रगत आहेत. प्रगत देशांतील विकासाचा केंद्रबिंदू आर्थिक असल्याने, तेथे संस्कृती, कुटुंबपद्धत यांचे स्थान दुय्यम असते. पर्यायाने तेथे स्वैराचार अधिक वाढतो.

धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा  आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

आरोग्य साहाय्य समितीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धर्मादाय आयुक्तांना निवेदन

धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख आणि रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

या मागणीचे निवेदन आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने धर्मादाय उपायुक्त यांना देण्यात आले. त्यांनी याची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अन्नपदार्थांत भेसळ आढळल्यास भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणाकडे (एफ्.एस्.एस्.ए.आय.) तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर

दूध किंवा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये भेसळ लक्षात आल्यास ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडे दूरभाष, ‘ऑनलाईन’ किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते.

दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समितीने घेतलेली गरुडभरारी !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे जांभळी (जिल्हा नगर) येथील महिलेच्या नवजात अर्भकाचा मृत्यू !

आरोग्य साहाय्य समितीने निवेदन दिल्यावर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून चौकशीचे आश्‍वासन !

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !