पिंपरी (पुणे) येथील २ ‘सिटी स्कॅन सेंटर’ने रुग्णाकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम परत मिळवून देण्यात हिंदु जनजागृती समितीप्रणीत आरोग्य साहाय्य समितीला यश !
जनतेची अशा प्रकारे होणारी लूट रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे अपेक्षित आहे !
जनतेची अशा प्रकारे होणारी लूट रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेणे अपेक्षित आहे !
‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’चा आदर्श अन्य रुग्णालयांनी घ्यायला हवा ! – संपादक
आमच्या घरात आम्हा तिघांना कोरोनाची लागण झाली होती. भगवंताच्या कृपेमुळे आमच्याकडे दोन घरे होती, त्यामुळे आम्ही दोन्ही घरांपैकी एक घर विलगीकरणासाठी वापरले. आम्हाला कोरोना झाला, त्या वेळी बाणेरमधील (पुणे) ‘आदित्य क्लिनिक’ येथे स्थानिक आधुनिक वैद्य राहुल दोशी यांनी आमच्यावर उपचार केले. डॉ. दोशी रुग्णाचे योग्य निदान करणे आणि रुग्णांची चांगली काळजी घेणे यांसाठी प्रसिद्ध आहेत. … Read more
कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !
खासगी रुग्णालयामध्ये किमान ३ लाख तरी व्यय आला असता; पण कौटुंबिय आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यामुळे आम्हाला उपचारांची योग्य दिशा मिळाली आणि योग्य ते उपचार झाले.
सीटी स्कॅन सेंटरकडून होणारी लूटमार थांबवणार्या आरोग्य साहाय्य समितीचे अभिनंदन ! अशा लूटमारीच्या विरोधात नागरिकांनी सतर्क राहून वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक !
लसीकरण प्रक्रियेविषयीच्या भोंगळ कारभारामुळे झालेला मनःस्ताप !
संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यास विलंब !
एका शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या असंवेदनशील कारभारामुळे एका साधकाच्या कोरोनाबाधित नातेवाइकाचा मृत्यू होणे !