गणेशचतुर्थीच्या कार्यक्रमात प्रवचन करण्याच्या सेवेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणार्या सौ. मृगनयनी कुलकर्णी !
कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या कार्याला विरोध करणार्या लोकांना पाहून भीती वाटणे, त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव समोर एका आसंदीत बसून विषय ऐकत आहेत’, असा भाव ठेवणे आणि व्यासपिठावर जाऊन बसल्यावर विरोध करणारे लोक तेथून गेल्याचे लक्षात येणे