डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. देवानंद हडकर यांना नरसोबाच्या वाडीहून आणलेल्या पादुकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘या पादुकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे या ठिकाणी अस्तित्व आहे’, असे मला जाणवले आणि मी कुठेही गेलो, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मला वाटते.

सद्गुरु सत्यवान कदम आणि त्यांची खोली यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

एकदा मी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याची भांडी आणण्यासाठी गेले होते. ती भांडी स्वयंपाकघरात आणल्यावर मला त्यातील एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका शिबिरात साधिकांना आलेल्या अनुभूती

१०.९.२०२३ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शिबिर झाले. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

गुढीपाडव्याप्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा।

गुढीपाडव्यास या करा संकल्प।
हिंदु म्हणुनी जगण्या-मरण्याचा।
त्यातूनच होई उदय लवकरी।
स्वातंत्र्यविरांच्या हिंदु राष्ट्राचा।।

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

या भागात आपण ‘श्री. समीर चितळे यांचे झालेले तिसरे शस्त्रकर्म आणि गुरुकृपेने ते त्यातूनही कसे व्यवस्थित बाहेर पडले ?’, हे पहाणार आहोत.

उत्साहाने सेवा करणारे, धर्माभिमानी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारे कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) येथील कै. दिलीप सारंगधर (वय ६२ वर्षे) !

‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवायचा आणि त्यातून ते साधकांना आनंद द्यायचे.

सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर पुणे येथील सौ. अर्चना पाटील यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

शारीरिक त्रास होत असतांना पू. (सौ.) मनीषाताईंचा साधनाप्रवास आठवल्याने मन सकारात्मक होणे आणि भावपूर्ण सेवा होऊन पुष्कळ आनंद मिळणे

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

दर्शन घेऊन घरी येण्यास निघतांना श्री. म्हाळंक यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्व नीट होईल.’’ तेव्हा ‘जणूकाही परात्पर गुरु डॉक्टरच आमच्यासाठी थांबले होते आणि आम्हाला आश्वस्त करत होते’, असे आम्हाला जाणवले.

लागवडीच्या ठिकाणी असलेल्या घरात देवघर बनवून तिथे प्रतिदिन पूजा करू लागल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती !

प्रतिदिन पूजा करू लागल्यापासून आम्हाला चैतन्य मिळत आहे. लागवडीत सेवा करून थकून आम्ही घरात आल्यावर ‘आमचा थकवा उणावून आम्हाला शक्ती मिळते’, असे आम्हाला जाणवते.

साधना सत्संगातील जिज्ञासूंना देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम आणि साधक यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे !

आश्रम पहातांना आणि साधकांना भेटतांना मला चैतन्य जाणवत होते.