विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात भाविकांचे बेमुदत धरणे आंदोलन !
आंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करणे आवश्यक !
आंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करणे आवश्यक !
पाकची आर्थिक स्थिती आधीच अत्यंत खालावली आहे, त्यात चीनकडून झालेल्या या फसवणुकीने आणखीच भर घातली आहे ! चीनच्या नादी लागल्यावर दुसरे काय होणार ?
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि विविध पैलू लक्षात घेऊन या खटल्याशी संबंधित सर्व न्यायमूर्तींनी एकमत घेऊन निर्णय दिला होता, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक
आता सरकारने हे सर्व दागिने तसेच आहेत ना, याची निश्चिती करून भाविकांना त्याची माहिती द्यायला हवी !
भारताच्या दबावतंत्राला मोठे यश !
श्रीलंकेचा मोठा निर्णय !
केंद्र सरकारने अपघाताविषयी बनवलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात जिल्ह्यातील इंधन आस्थापनांच्या वाहतूकदार संघटनांनी संप पुकारला होता. यात १ सहस्र ५०० टँकरचालक सहभागी झाले होते.
जेथे पोलीस अधिकारीच सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य जनता कशी सुरक्षित रहाणार ?
काँग्रेसला निवडून देणार्या कर्नाटकातील हिंदूंना आता त्याचा पश्चात्ताप होत आहे, हेही तितकेच सत्य आहे !
रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या प्राणघातक आहे, हे प्रशासनाला कधी कळणार ? यास उत्तरदायी असणार्यांना आता फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी कुणी मागणी केली, तर त्यात चुकीचे ते काय ?