गोपालगंज (बिहार) – येथील राष्ट्रीय महामार्ग २७ वर करमैनी गाजी गावाजवळ झालेल्या अपघातात मोतिहारीच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश शिवम सिंह आणि त्यांची आई मंजू देवी गंभीररित्या घायाळ झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात या महामार्गावरील उड्डाणपुलावर असणार्या खड्ड्यात गाडी गेल्याने झाला. गाडी खड्ड्यात गेल्याने शिवम सिंह यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या दुभाजकला धडकली.
A judge and his mother seriously injured due to potholes on flyover in #Gopalganj (Bihar).
When will the administration realize that potholes on the roads are life-threatening ?
How can anyone object to someone demanding that the government hang those who are responsible for… pic.twitter.com/7P0ihxqZID
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 2, 2024
संपादकीय भूमिकारस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या प्राणघातक आहे, हे प्रशासनाला कधी कळणार ? यास उत्तरदायी असणार्यांना आता फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी कुणी मागणी केली, तर त्यात चुकीचे ते काय ? |