
जालंधर (पंजाब) – येथे पोलीस उपअधीक्षक दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह येथील रस्त्याच्या कडेला सापडला. त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरही पळवून नेण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दलबीर सिंह हे एक प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
स्थानिकांच्या माहितीनुसार दलबीर सिंह यांचे जालंधरमधील एका गावात काही लोकांशी भांडण झाले होते. या वेळी त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली होती; मात्र दुसर्या दिवशी त्यांनी गावकर्यांशी समेट घडवून आणला होता.
संपादकीय भूमिकाजेथे पोलीस अधिकारीच सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य जनता कशी सुरक्षित रहाणार ? |
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !