महामार्गावरील मजार न हटवल्यास शेजारी हनुमानाचे मंदिर उभारू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

धर्मांध लोकांच्या हातात अधिकार येतात, तेव्हा ते इस्लामवृद्धीसाठी कशी अवैध कृत्ये करतात, हे लक्षात घ्या ! यामुळे धर्मांधांना अधिकार देतांना शंभरदा विचार करावा, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

बेंगळुरू बाँबस्फोटातील आरोपीचा माग कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे घेतला जाणार !

कृत्रिम बुद्धीमत्तेचा तपास यंत्रणांना जसा उपयोग होऊन तपासात गती येऊ शकते, त्याप्रमाणेच त्याचा वापर करून जिहादी आतंकवादी आक्रमण करू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे.

Darbhanga Bihar Live Bombs : दरभंगा (बिहार) येथील महंमद जावेद याच्या घरात सापडले ७ जिवंत बाँब

धर्मांध मुसलमानांच्या घरात बाँब मिळतात , जर असे बाँब हिंदूंच्या घरात सापडले असते, तर हिंदूंना भगवे आतंकवादी ठरण्यात हेच राजकीय पक्ष पुढे आले असते !

SC Dismisses Asaram Bapu Plea : पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची आजारपणामुळे शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अशक्तपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, न्यूमोनिया यांसह अनेक आजारांनी ते ग्रस्त आहेत. त्यांच्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अल्प होत आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यांचा तुरुंगातच वेदनादायी मृत्यू होण्याची भीती आहे.

Hindu Youth Buried As Muslim : हाथरस (उत्तरप्रदेश) येथे मृत हिंदु व्यक्तीला मुसलमान समजून पुरले !

या अक्षम्य चुकीसाठी आरोग्य विभागातील संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

Karnataka Mandir Parishad : देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे !

वक्फ बोर्डाच्या भूमींच्या कुंपणासाठी ३४ कोटी ५१ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत; परंतु देवस्थानांच्या भूमींच्या रक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.

यवतमाळ येथे अवघ्या १० मिनिटांत मराठी भाषेची प्रश्‍नपत्रिका फुटली !

शिक्षणाचे तीन-तेरा ! वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे ! यावर सरकार कसे नियंत्रण आणणार ?

Mohammad Gaus Arrested : रा.स्व. संघाचे नेते रुद्रेश यांच्या हत्येतील आरोपी महंमद घौस याला दक्षिण आफ्रिकेत अटक !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला अटक करण्यात आली.

Israel Hostages Death : इस्रायली आक्रमणात ७ ओलीस मृत्यूमुखी ! – हमासचा दावा

यामुळे आतापर्यंत ७० हून अधिक ओलिसांचा मृत्यू झाल्याचे हमासचे म्हणणे आहे.

निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक !

अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग असणे म्हणजे पोलिसांनीच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ! अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !