गगनयान मोहिमेसाठी ‘इस्रो’ने निवड केलेल्या ४ अंतराळविरांची निवड नेमकी कशी करण्यात आली ?

अंतराळ क्षेत्रात भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘चांद्रयान’ मोहिमेने तर इतिहास रचला आहे.

लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलीस अधिकार्‍याला शिक्षा देणारा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

‘उत्तरप्रदेशमध्ये महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मारहाण, लग्नाचे खोटे आश्वासन देणे या गुन्ह्यांच्या प्रकरणी फौजदार अंशुल कुमार या पोलीस अधिकार्‍याच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

बंदुका जेव्हा इतक्या सहज मिळतात तेव्हा…

मुंबई, ठाण्यासारख्या अनेक शहरांमध्ये शस्त्र परवानाधारकांकडून गोळीबार केल्याच्या घटना घडत असून ते चिंतेचे आहे. यातून कुठे मृत्यू, तर कुणी घायाळ होत आहे. यामध्ये कुठलेही शहर अपवाद नाही.

सुखाची संकल्पना हीसुद्धा परकीय विचारांच्या प्रभावाखालीच !

‘वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.

विविध देशांच्या संदर्भात चीनची विदारक परिस्थिती !

चीनमधील सर्वांत मोठे ‘चायना एव्हरग्रँड ग्रुप’ आस्थापन बंद झाल्यावर विदेशी गुंतवणूकदारांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांनी या आस्थापनाचे ‘बाँड’ घेतले आहेत, त्यांना चीनच्या या आस्थापनाच्या व्यावसायिकाला न्यायालयात उभे केल्यानंतरच मानसिक समाधान मिळेल.

सात्त्विक आहाराचे महत्त्व !

आपण जेवण कुठे घेतो ? कसे घेतो ? कशा प्रकारचे घेतो ? याला फार महत्त्व आहे. आपल्या वृत्तीवर त्याचा परिणाम होत असतो. अंतरंगाची शुद्धता ही अन्नाच्या विवेकावर वा शुद्धतेवर अवलंबून असते.

श्री सरस्वतीदेवीचा अपूर्व कोष !

ज्ञान हे इतरांना दिल्याने वाढते आणि ज्ञान घेण्याची इच्छा असणार्‍यांना ते न दिल्याने ज्ञानाचा लय होतो. ज्ञानाचा अपव्यय होऊ देऊ नका. ज्ञान देऊन अज्ञानांना ज्ञानी बनवा.

सत्संगाने तुम्ही हवे तितके महान बनू शकता !

जीवात्म्यात बीजरूपाने ईश्वराच्या सर्व शक्ती दडलेल्या आहेत, जर त्याला सहयोग ब्रह्मवेत्ता महापुरुषांचा सत्संग- सान्निध्य वगैरे मिळाला, तर तो हवे तितके उन्नत होऊ शकतो, हवे तितके महान बनू शकतो.’

‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत’ याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

गुरुदेवच संतांच्या माध्यमातूनच आपल्या साधनेला साहाय्य करत आहेत. साधकांना संतांकडूनच साधनेसाठी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होऊन खर्‍या अर्थाने साधनेसाठी पुढील मार्गदर्शन मिळते.

मंगळुरू (कर्नाटक) येथील डॉ. प्रणव मल्ल्या यांना सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद (अण्णा) गौडा यांच्या समवेत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. रमानंदअण्णा यांच्याशी भ्रमणभाषवर माझे कधीतरी बोलणे होते. त्या वेळी माझ्यावरील आवरण दूर होत असल्याचे मला अनुभवता येते आणि माझे नकारात्मक विचार त्वरित न्यून होतात.