लहान मुलांच्या रक्ताच्या कर्करोगावरील गोळ्यांचे औषध आता द्रव स्वरूपातही उपलब्ध !

टाटा मेमोरिअल रुग्णालय, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च ॲण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, आय.डी.आर्.एस्. लॅब (बंगळूर) यांच्या सहकार्याने हे ‘मर्केपटोप्युरिनि’ हे औषध सिद्ध करण्यात आले आहे.

मंदिरांमध्ये आदर्श वस्त्रसंहिता लागू करून मंदिरांचे पावित्र्य जपणे आवश्यक ! – प्रशांत तुपे, सचिव, पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्ट, सातारा

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संमेलन’ !

क्रांतीवीर चापेकर वाड्यावर आणखी ७ कोटी रुपयांचा खर्च !

कामाची मुदत ६ मास असून या खर्चाला आयुक्त तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची संमती दिली आहे.

नागपूर म्हणजे गुन्हेगारांची राजधानी ! – खासदार सुप्रिया सुळे

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

पुढील मासात कोस्टल रोड चालू होणार !

दक्षिण मुंबईतील वाहतुकीला नवी दिशा देण्यासाठी हाती घेण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग आहे. त्यामुळे अर्धा ते पाऊण घंट्याचा प्रवास १० मिनिटांत शक्य होणार आहे…..

संपादकीय : खरा विश्व ग्रंथ ‘भगवद्गीता’च !

‘गीता जयंती’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ किंवा ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

नरिमन पॉईंट येथे २५० चारचाकींसाठी मोठे वाहनतळ सिद्ध होणार !

तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ५७, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी ६६ आणि सातव्या मजल्यावर चार वाहने उभी करण्याची जागा असेल.

सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच दाखवायचा का ?

रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मुसलमानांनी त्यांच्या मशिदी, दर्गा आणि मदरसे येथे ११ वेळा श्रीरामाचा जप करावा, असे आवाहन केले आहे. याला असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला आहे.

आधुनिक संस्कृतीच्या असंख्य भयानक दुष्प्रवृत्ती

१. शरीरभोगाची बेगुमान लालसा
२. लवकरात लवकर, कमी श्रमात अधिकाधिक श्रीमंत व्हावे, अशी जबरदस्त ओढ

राष्ट्रघातकी करबुडवेगिरी !

काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटी रुपये एवढी रक्कम रोख सापडली. याविषयी खुलासा करतांना त्यांनी ही रक्कम त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न असल्याचे सांगितले.