दरभंगा (बिहार) – दरभंगा जिल्ह्यातील एकमी गावात रहाणार्या महंमद जावेद याच्या घरातून पोलिसांनी ७ जिवंत बाँब जप्त केले. या भागात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने हे बाँब ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलीस आता याची चौकशी करत आहेत. २९ फेब्रुवारीच्या रात्री जावेदच्या घरात स्फोट झाला होता. याची माहिती गावकर्यांनी पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी जावेदच्या घरातून हे बाँब जप्त केले अन् नंतर ते निकामी केले. एका गोणीमध्ये हे बाँब ठेवण्यात आले होते.
7 live bombs found in the under-construction house of one Mohammad Javed in Bihar’s Darbhanga !
Bombs are found in the homes of fanatical Mu$|!m$ and all secular political parties and their leaders keep mum.
If such bombs were found in the houses of Hindus, then the same… pic.twitter.com/ydKoyebEc5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 2, 2024
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांच्या घरात बाँब मिळतात आणि सर्व निधर्मी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते मौन बाळगतात. जर असे बाँब हिंदूंच्या घरात सापडले असते, तर हिंदूंना भगवे आतंकवादी ठरण्यात हेच राजकीय पक्ष पुढे आले असते ! |