संपादकीय : मालदीवचे लोटांगण !

भारताने शेजारील देशांना साहाय्य करतांना ‘आपण सापांना दूध पाजत नाही ना ?’, याचा विचार करूनच धोरण ठरवणे महत्त्वाचे !

देवीउपासना शक्ती देईल !

हिंदूंनी आता स्वत:तील क्षात्रतेज जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु लढला, तर आणि तरच तो आता शेष रहाणार आहे ! देवीची उपासना केल्यास तिच सर्व जिहादींशी लढण्यास शक्ती देईल !

व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे ? मग हे करा !

काही जणांना नृत्य करायला आवडते, तर काहींना मित्र-मैत्रिणींच्या समवेत खेळण्यात आनंद मिळतो. अशा शारीरिक क्रियांमध्ये सहभागी झाल्याने त्यात आपोआप गोडी निर्माण होईल आणि त्यातून मिळणारा आनंद नियमितपणे व्यायाम करण्यास प्रोत्साहन देईल.

वेग आणि परिणाम

‘घाई’, मसालेदार पदार्थ सेवन करणे आणि ‘काळजी करणे’, ही ३ आम्लपित्त अन् त्यातून उत्पन्न होणार्‍या पचनाच्या पुढच्या आजारांची बीज कारणे आहेत. यासाठी काही गोष्टींचा विचार करावा.

कर्तेपण मेल्याखेरीज भगवंत प्रसन्न होणार नाही !

‘राम कर्ता म्हणेल तो सुखी’, ‘मी कर्ता म्हणेल तो दुःखी’. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे. कोणत्याही चांगल्या-वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका.

स्वामी विवेकानंद यांची बलाविषयीची शिकवण

जो प्रत्यक्ष कार्य करतो आणि ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, त्याच्याचपाशी लक्ष्मी जात असते. मागे वळून पाहू नका, पुढे पाऊल टाका, पुढे पुढे चला ! अनंत बल, अनंत उत्साह, अनंत धैर्य आणि अनंत धीर हेच आपल्याला हवी आहेत. हे असतील, तरच महान कार्ये संपादिता येतील.

मनाला आवर घालणे महत्त्वाचे !

मनाला स्वैर होऊ देऊ नये; पण त्यासह त्याला सातत्याने दडपूनही ठेवू नये. याचा विवेक संतांनी आपल्या वाड्मयातून स्पष्ट केला आहे.

‘एक देश एक निवडणुकी’चे लाभ आणि लोकप्रतिनिधी कसा असायला हवा ?

आपला लोकप्रतिनिधी वा उमेदवार सध्या काय करत आहे, याहीपेक्षा महत्त्वाचे, म्हणजे त्याला सांभाळणारा त्याचा राजकीय पक्ष काय करत आहे, हेही जनतेच्या समोर आले पाहिजे.

इस्रायल-इराण संघर्षाचा भारतावर होऊ शकणारा परिणाम !

इराणच्या तेलविहिरी उद्ध्वस्त करण्यापूर्वी इस्रायलला १० वेळा तरी विचार करावा लागेल. नुकताच आखाती संघर्ष चालू झाल्यापासून तेलाच्या किमती एकूण ५ टक्क्यांनी वधारल्या आहेत.

जागर नवरात्रोत्सवाचा

जेव्हा महिषासुर मदांध होऊन सर्वदूर अत्याचार करू लागला, तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन या देवीची आराधना केली. देवी प्रकट झाली आणि तिने सर्वांना तिच्या साहाय्याला येण्याविषयी सांगितले.