France Ambassador Mobile Phone Stolen : देहलीमध्ये फ्रान्सच्या राजदूतांच्या भ्रमणभाष संचाची चोरी
४ जणांना अटक करून भ्रमणभाष संच जप्त
४ जणांना अटक करून भ्रमणभाष संच जप्त
अशा आरोपींना शरीयत कायद्यानुसार शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
भारतियांकडून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य !
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने . . .
पतीला घटस्फोटासाठी शरीयत कौन्सिलकडे नाही, तर स्थानिक न्यायालयात जावे लागेल. हे सूत्र पतीच्या एकतर्फी निर्णयावर सोडले जाऊ शकत नाही.
कॅनडाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !
‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना त्यांच्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेने आनंदप्राप्ती होत असल्याने तिचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हे हिंदु धर्माचे पालन करतात.’
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे घराजवळ फटाके वाजवणार्या हिंदु युवकांवर १० ते १२ मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये ५ हिंदु युवक गंभीर घायाळ झाले आहेत.
हिंदूंनो, बांगलादेशाप्रमाणे भारतातील सरकारही उलथवण्याचे अमेरिकेचे भारतविरोधी धोरण लक्षात घेऊन सावधानता बाळगा !