श्री धन्वन्तरिदेवाय नमः।
आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदाची सूत्रे आचरल्यास आपल्यावर श्री धन्वन्तरि देवतेची कृपा होऊन स्वतःचे आरोग्य निरोगी रहाणार आहे. श्री धन्वन्तरि देवतेला प्रार्थना करून औषध सेवन केल्यास त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.
आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदाची सूत्रे आचरल्यास आपल्यावर श्री धन्वन्तरि देवतेची कृपा होऊन स्वतःचे आरोग्य निरोगी रहाणार आहे. श्री धन्वन्तरि देवतेला प्रार्थना करून औषध सेवन केल्यास त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.
आपल्यात होत असलेल्या लहान पालटांकडे लक्ष देऊन त्यांचे अधूनमधून स्मरण केले, तर व्यायाम करण्यास प्रोत्साहन मिळत रहाते आणि व्यायामाची गुणवत्ताही वाढते. छोट्या; पण महत्त्वाच्या पालटांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
ज्या गोष्टी पालटता येणार नाही, त्यावर त्रागा न करणे, प्राप्त परिस्थितीत सर्वांत चांगले करायचा प्रयत्न आणि आपल्या परिस्थितीसाठी दुसर्याला दोषी न धरणे यातूंन संकटांना तोंड देतांना बर्याच अंशी मानसिक शक्ती मिळवता येईल हे नक्की !
अमेरिकेने एक स्वतंत्र विमान करून काही बेकायदेशीर वास्तव्य करणार्या भारतीय निर्वासितांना भारतात परत पाठवले. अमेरिकेप्रमाणेच भारत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यांना मायदेशी कधी पाठवणार ?
आज नसे स्थिती दीपावली करण्याची । ठाई ठाई चाहूल धर्मशत्रूंची ।। १ ।।
लव्ह जिहाद मूर्तीभंजन । संपत्ती लुटती मंदिरांची ।। २ ।।
‘प्रतिदिन आणि प्रत्येक ठिकाणी सायबर गुन्ह्यांच्या संख्येत होणारी भौमितिक वाढ ही केवळ चिंताजनकच नाही, तर वेदनादायीही आहे. श्रीमंत किंवा गरीब, सुशिक्षित किंवा अशिक्षित, पुरुष आणि स्त्रिया, वृद्ध, तसेच तरुण असो जवळजवळ प्रत्येक जण यामध्ये फसत आहे.
भारतात राज्यघटना सगळ्यांनाच खाण्याचे स्वातंत्र्य देते; मात्र भारत सरकारच्या अधिकृत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना काही खासगी….
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये साधकांनी दिवाळीनिमित्त आकाशकंदिल आणि भेटसंच वितरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांपैकी सोलापूर जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न येथे दिले आहेत.
‘प्रत्येक प्रसंगात आमची साधना कशी होऊ शकते ? आमची गुरूंप्रती श्रद्धा कशी वाढेल ?’, अशी दीपची तळमळ आहे. त्याच्यामधील ‘इतरांना साहाय्य करणे आणि गुरूंप्रती श्रद्धा’ या गुणांत वृद्धी झाली आहे…
फोंडा (गोवा) येथील कु. मैथिली स्वप्नील नाटे हिचा ३०.१०.२०२४ (आश्विन कृष्ण त्रयोदशी) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.