देवता आणि गुरु यांच्याप्रती भाव असलेली ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा (गोवा) येथील कु. मैथिली स्वप्नील नाटे (वय ११ वर्षे) !

फोंडा (गोवा) येथील कु. मैथिली स्वप्नील नाटे हिचा ३०.१०.२०२४ (आश्विन कृष्ण त्रयोदशी) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साजरी करण्या दीपावली मनमंदिरी, या गुरुराया मम अंतरी ।

१२.११.२०२३ (नरकचतुर्दशी) या दिवशी देवाला प्रार्थना केल्यावर मला पुढील ओळी सुचल्या आणि त्यानंतर देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार ‘अष्टांग साधना’ पूर्णत्वाला नेण्यासाठी साहाय्य करणार्‍या ‘अष्टलक्ष्मी’ !

‘दीपावलीला, म्हणजेच आश्विन अमावास्येच्या तिन्हीसांजेला लक्ष्मीपूजन केले जाते. हे लक्ष्मीपूजन संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्षलक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी असते. या लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी तिने तिची …

आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासापेक्षा संतांच्या आश्रमात राहून साधना शिकणे महत्त्वाचे असणे

‘वेदांपासून आतापर्यंत आपल्याकडे अनेक ऋषीमुनींनी अध्यात्मावर सहस्रो ग्रंथ लिहिले आहेत. ‘त्यांचा अभ्यास करून अनेक अभ्यासक ऋषीमुनी झाले’, असा इतिहास नाही. याउलट ‘अनेक ऋषीमुनींचे अनेक अद्वितीय शिष्य ऋषीमुनी झाले’, असा इतिहास आहे.

गुरुपादुकांचा वाटे मज हेवा ।

‘२१.७.२०२४ या दिवशी गुरुपौर्णिमा झाली. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे २०.७.२०२४ या दिवशी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) प्रार्थना करतांना त्यांच्या कृपेने मला एक काव्य सुचले. ते त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतले. …

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी विविध नामधून सिद्ध करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी लावण्यासाठी आम्हाला (गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांना….

काँग्रेसवर उत्तर मतदारसंघातून उमेदवार पालटण्याची नामुष्की !

काँग्रेस पक्षातूनच झालेल्या अंतर्गत विरोधामुळे काँग्रेसला उत्तर भागातील विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना देण्यात आलेली उमेदवारी पालटण्याची नामुष्की ओढावली. यामुळे आवेदन भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर भाग विधानसभा मतदारसंघातून मधुरिमाराजे भोसले यांनी काँग्रेस पक्षाकडून आवेदन प्रविष्ट केले.

हिंदूंचे मत विभाजन न होण्यासाठी  तिकीट परत केले ! – किशनचंद तनवाणी, महाविकास आघाडी

मी जर उभा राहिलो असतो, तर हिंदूंचे मतविभाजन झाले असते. ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार निवडून आला असता. वर्ष २०१४ ची पुनरावृत्ती झाली असती, असा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाला परत केली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ! – फडणवीस; भिवंडी येथे खालिफ शेख यांचा अर्ज !…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ! – फडणवीस; भिवंडी येथे खालिफ शेख यांचा अर्ज !…