अकोला येथे वंचित बहुजन आघाडीकडून गदारोळ !
वंचितच्या कार्यकर्त्यांनी व्यासपिठावर जाऊन ध्वनीवर्धक हातात घेतला. सामान फेकून दिले. यामागील त्यांचे कारण अद्याप समजलेले नाही.
वंचितच्या कार्यकर्त्यांनी व्यासपिठावर जाऊन ध्वनीवर्धक हातात घेतला. सामान फेकून दिले. यामागील त्यांचे कारण अद्याप समजलेले नाही.
घुसखोरांना कायमचे हाकलण्यासाठी सर्व भारतियांनी संघटित होऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडावे ! – सुदर्शन वाहिनीचे डॉ. सुरेश चव्हाणके यांचे आवाहन
महावितरणने गेल्या २ दिवसांपासून या योजनेचा विद्युत् पुरवठा खंडित केल्याने मुळशी प्रादेशिकचा सर्व २१ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. अनेक ग्रामस्थांना पिण्याचे पाणी दुकांनामधून विकत घ्यावे लागत आहे.
असा चुकीचा सल्ला देणारे राज्यकर्ते कधी समाजाचे भले करू शकतील का ? नायडू यांचा हा सल्ला म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ यातला प्रकार आहे !
पोलिसांनी अंकलेश्वरमधील ‘अवसार एंटरप्रायझेस’ नावाच्या कारखान्यावर धाड घालून २५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.
भारतद्वेषी कॅनडा आणि अमेरिका या देशांतून भारतात उघडपणे आतंकवादी कारवाया करण्याची धमकी दिली जाते आणि हे दोन्ही देश याविषयी पन्नूवर कोणतीही कारवाई करत नाहीत.
पाकिस्तान आणि बांगलादेश नाही, तर भारतात अन् तेही उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना धर्मांध मुसलमान असे धाडस करू शकतात, यावरून धर्मांध किती उद्दाम आहेत ?
वर्ष १९९५ मध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या संदर्भात एका खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाची व्याख्या ‘हिंदुत्व ही जीवनपद्धत आहे’, असे म्हटले होते.
खलिस्तानी आतंकवाद्यांचा हा दावा खरा आहे का ? कि जाणीवपूर्वक याचा लाभ उठवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, हे अन्वेषण यंत्रण उघड करतीलच !
भारत आणि चीन यांच्यामधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेविषयी दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये पुन्हा गस्त घालण्यावर एकमत झाले आहे.