अकोला – येथील एका कार्यक्रमात ‘भारत जोडो’ अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गदारोळ घातला. त्यांनी योगेंद्र यादव यांचे भाषण बंद पाडले. ते ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ याविषयी बोलत होते. वंचितच्या कार्यकर्त्यांनी व्यासपिठावर जाऊन ध्वनीवर्धक हातात घेतला. सामान फेकून दिले. यामागील त्यांचे कारण अद्याप समजलेले नाही.
अकोला येथे वंचित बहुजन आघाडीकडून गदारोळ !
नूतन लेख
- थोडक्यात महत्त्वाचे : ६ जिल्हा रुग्णालयांत कर्करोगावर उपचार !… सलमानला मारण्यासाठी सुरक्षारक्षकाशी मैत्री केली ! – आरोपी सुक्खा…
- भाजपच्या वतीने चिंचवडमधून शंकर जगताप, तर भोसरीतून महेश लांडगे यांना उमेदवारी !
- खांबोली (पुणे) तलावात २ जणांचा बुडून मृत्यू !
- पुणे येथील आमदार रवींद्र धंगेकर यांच्या ‘हिंदमाता प्रतिष्ठान’ विरोधात गुन्हा नोंद !
- पुणे येथील ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानका’ला आग !
- दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावर होणार्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना !