खरे सीमोल्लंघन इस्रायल करत आहे !

गाझा पट्टीतील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा सर्वोच्च कमांडर इस्माईल हानिया याला ठार केले. थोडक्यात शत्रू कुठेही असला, तरी त्याच्या देशात घुसून त्याला ठार करण्याची विजिगीषु वृत्ती ही इस्रायलमध्ये आहे.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांना सर्वाेच्च न्यायालयाचा दिलासा !

भारतात जे संत हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करतात, त्यांना न्यायव्यवस्थेकडून चुकीच्या पद्धतीने लक्ष्य केले जाते. अशा प्रकारचे प्रकरण उच्च न्यायालयात आल्यावर न्यायालये फार सक्रीय होतात.

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे सामूहिक शस्त्रपूजन पार पडले !’

दसर्‍याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवत हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने पुणे येथे ठिकठिकाणी सामूहिक शस्त्रपूजन पार पडले.

‘डीप स्टेट’चे नवे प्यादे ‘सोनम वांगचुक’ !

‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्यात गुप्त जाळे निर्माण करणारी आणि जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकणारी विचारधारा.

सुषमा अंधारे या विदुषी (विद्वान) कि पुतना मावशी ?

व्याख्यानात त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्यासारख्या बहुश्रुत आणि अभ्यासू असलेल्या विदुषीने श्रीकृष्णाचा केलेला अपमान त्यांच्या विद्वत्तेविषयी संशय निर्माण होण्यास पुरेसा आहे.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांसमोर आरती म्हणतांना आलेल्या अनुभूती

‘९.३.२०२४ या दिवशी देवद येथील सनातनच्या आश्रमात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या चरणपादुका आल्या होत्या…

साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

‘पैसे कमवणे आणि ते वापरणे, हे करतांनाही साधना होणे आवश्यक असते. कर्तव्य म्हणून सत्मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत…

वाळवीचा प्रादुर्भाव होऊन घरातील साहित्य खराब होणे; पण प.पू. रामानंद महाराज आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी वापरलेले साहित्य सुरक्षित रहाणे

‘डॉ. (सौ.) कुंदा आठवले त्यांची कुलदेवता श्री योगेश्वरीदेवीचा कुलाचार करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे जायच्या. तेव्हा त्या सोलापूर येथील आमच्या घरी वास्तव्य करायच्या…

‘जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।’, या संतवचनाची प्रचीती देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१.१२.२०२२ या दिवशी मी माझ्या मामाच्या मुलाच्या विवाहासाठी दादर (मुंबई) येथे निघालो. विवाहासाठी जाण्याचा निर्णय अकस्मात् घ्यावा लागल्याने मला रेल्वेचे ‘जनरल’ तिकीट काढून …