सनातनच्या साधकांना पुनर्जन्माचे कारणच नाही; कारण ते जीवनमुक्त होणार आहेत ! – अनंत आठवले

आश्रमातील सर्व साधकांना, बाहेर राहूनही सनातन संस्थेच्या कार्यासाठी दिवसभर स्वत:ला वाहून घेतलेल्या साधकांना, आनंद होईल अशी एक गोष्ट सांगायची आहे, ती ही की तुम्ही सर्व सनातनचे साधक तुमच्या परमगुरुंच्या कृपेने मुक्तीच्या जवळ पोहोचत आहात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धाकटे बंधू दिवंगत डॉ. सुहास बाळाजी आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध

पूर्वीच्या काळी यज्ञ होत असत. राजसूय, अश्वमेध इत्यादी यज्ञ प्राचीन काळात असत. पू. विनोबाजींनी सध्या ‘भूमिदान यज्ञा’ची मोहीम चालू केली आहे. काही लोकांजवळ बरीच जमीन आहे. काही जणांजवळ काहीच जमीन नाही. ही विषमता नाहीशी करण्यासाठी ही मोहीम आरंभीली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न अन् श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

ब्रह्मोत्सवापूर्वी आणि नंतर काही घटकांची ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील नोंदींविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या प्रश्नांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे श्री. राम होनप यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

शरद ऋतूच्या आगमनाचा वातावरणावर होणारा परिणाम

‘शरद ऋतूचे आगमन झाल्यावर (निरभ्र झालेले) आकाश सरोवराप्रमाणे भासते, आकाशातील चंद्र हंसाप्रमाणे, तर तारे म्हणजे जणू शुभ्र कमळे आहेत’, असे वाटते.