नंदुरबार येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १०० हून अधिक मेंढ्या ठार !

नंदुरबार जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर कोंडाईबारी घाटात ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपातील मेंढ्यांना चिरडले. यात अनुमाने १०० हून अधिक मेंढ्या ठार झाल्या आहेत.

चेंबूर येथे आगीत ५ जणांचा मृत्यू !

चेंबूर येथील सिद्धार्थनगर परिसरात चाळीतील घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किट झाल्याने ६ ऑक्टोबरच्या पहाटे आग लागली. पहाटे झोपेत असल्याने यात गुप्ता कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम का रखडले ? – छत्रपती संभाजीराजे

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ अद्याप रखडला आहे, असा प्रश्न स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला.

SarTanSeJuda In Maharashtra : अमरावती येथे ‘सर तन से जुदा’च्‍या घोषणा देत धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण !

गाझियाबादमधील दहशतीची पुनरावृत्ती महाराष्‍ट्रात होणे, यावरून हे धर्मांधांचे पूर्वनियोजित षड्‍यंत्र असल्‍याचेच स्‍पष्‍ट होते !

मला कारागृहात पाठवा; पण मी लाच देणार नाही !

भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी गावपातळीपासून शहरांपर्यंत राष्‍ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी शासनकर्ते, तसेच प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची नितांत आवश्‍यकता आहे. यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

Sri Dasnadevi Temple Arrest : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु नाव धारण करून काम करणार्‍या ३ मुसलमानांना अटक !

मुसलमानांवर हिंदु नाव धारण करण्‍याची वेळ का येते ? हिंदूंची फसवणूक करण्‍याचे त्‍यांचे षड्‍यंत्र यातून दिसून येते ! असले प्रकार रोखण्‍यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत !

Indian Railway : लवकरच रेल्‍वे रुळांमधून विद्युत् पुरवठा केला जाणार !

रेल्‍वे मंत्रालयाने उचललेल्‍या या स्‍तुत्‍य पावलाच्‍या निमित्ताने त्‍याचे अभिनंदन ! यासह गृहमंत्रालयाने रेल्‍वे अपघात घडवणारे समाजकंटक आणि त्‍यांची विचारसरणी यांचा नायनाट करण्‍यासाठी निर्णायक प्रयत्न केले पाहिजेत !

Bhopal Factory Drugs : भोपाळच्या कारखान्यातून १ सहस्र ८१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

मध्यप्रदेशातील पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही ? त्यांचे या प्रकरणी काही साटेलोटे होते का ? याचाही शोध घेतला पाहिजे !

Demolition Of Sanjauli Masjid : शिमला येथील संजौली मशिदीचे बेकायदेशीर ३ मजले २ महिन्यांत स्वखर्चाने पाडा !

महापालिकेकडून मशिदीला ३८ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कारवाई करण्याऐवजी ‘आम्ही काहीतरी करत आहोत’, हेच दाखवण्याचा प्रयत्न महापालिकेने केला, हेच यातून लक्षात येते !

भारताच्‍या साहाय्‍याने मॉरिशसला ब्रिटनकडून परत मिळाले बेट

ब्रिटनकडून चागोस बेट नियंत्रणात घेतल्‍यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.