Shree Tuljabhavani temple : श्री तुळजाभवानी मंदिर अपहाराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ९ सप्टेंबरला सुनावणी

श्री तुळजाभवानी मंदिर अपहाराच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख शंकर केंगार यांचा २२ सप्टेंबर २०१७ चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर करण्यात आला.

Kerala Congress : केरळमधील काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचे शोषण होते ! – काँग्रेसच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन

गांधीवादी आणि असहिंसावादी काँग्रेसमधील हुकूमशाही ! लोकशाहीरक्षणाच्या गप्पा मारणार्‍या काँग्रेसची ही वस्तूस्थिती मांडणार्‍या महिलेच्या मागे महिला संघटना उभ्या रहातील का ?

Bengaluru Terror Suspect Arrested : बेंगळुरू विमानतळावर आतंकवाद्याला अटक

बेंगळुरू येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एन्आयए’च्या अधिकार्‍यांनी अजीज अहमद नावाच्या आतंकवाद्याला अटक केली. तो ‘हिज्ब-उल्-तहरीर’ या आतंकवादी संघटनेचा सदस्य आहे.

Rahul Gandhi : (म्हणे) ‘देशात मुसलमानांवर आक्रमणे चालू असतांना सरकार मूकदर्शक आहे !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांना मुसलमानांची इतकी काळजी आहे, तर ते अशांत असलेल्या मध्य-पूर्व, अफगाणिस्तान, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत, तसेच मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या चीनमध्ये त्यांच्या रक्षणासाठी का जात नाहीत ?

Pakistan Threatens India : शत्रुत्‍वाच्‍या हेतूने कारवाई केल्‍यास ठोस उत्तर देण्‍याची पाकची भारताला धमकी !

भारताला वारंवार धमकावणार्‍या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्‍युत्तर देणार ?

J & K Terror Attack : जम्‍मू-काश्‍मीर : जिहादी आतंकवाद्यांच्‍या गोळीबारात एका सैनिकाला वीरमरण !

अशी आतंकवादी आक्रमणे म्‍हणजे पाकचा भारताच्‍या विरुद्ध चालू असलेला ‘जिहाद’च आहे. यावर आता जिहादी पाकचा नायनाट करणे, हाच एकमेव उपाय होय !

Manipur Terror attack : मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ जण ठार !

ईशान्येकडील राज्यांमध्ये फोफावलेला आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

Supreme Court : बेकायदेशीर असणार्‍या बांधकामांवर कारवाई करणे योग्‍यच ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

उत्तरप्रदेश, राजस्‍थान, मध्‍यप्रदेश यांसारख्‍या काही राज्‍यांमध्‍ये आरोपीच्‍या घरांवर बुलडोझर चालवून ती पाडण्‍याच्‍या घटनांच्‍या विरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात २ याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आल्‍या आहेत.

Yogi Adityanath : कोणतेही संत आणि योगी सत्तेचे गुलाम असू शकत नाहीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

याचाच अर्थ राजकारणी सत्तेची गुलाम असतात आणि ही गुलामी करण्यासाठी ते जनतेला स्वतःचे गुलाम बनवतात ! अशा राजकारण्यांपासून देशाला मुक्त करून धर्माचरणी शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

Bangladesh riot : वर्ष १९७१ नंतर प्रथमच बांगलादेशातील हिंदूंची स्‍थिती झाली बिकट !

भारतातील हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार यशस्‍वी झाला, तर पुढील क्रमांक भारताचाच आहे, हे लक्षात घ्‍या ! आताच जागृत व्‍हा आणि  प्रत्‍येक मतदारसंघात सहस्रावधींच्‍या संख्‍येने एकत्र येऊन तेथील आमदार आणि खासदार यांना भेटा !