श्री गणपतिबाप्पालाही ‘अटक’ करणारे काँग्रेसचे पोलीस !
बेंगळुरू येथे हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन करत नागमंगल येथील दंगलीचा निषेध केला. या वेळी त्यांच्या समवेत श्री गणेशमूर्तीही होती. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांच्या हातून श्री गणेशमूर्ती हिसकावून घेतली आणि ती आरोपींना नेतात, त्या पोलिसांच्या गाडीत ठेवली.
बजरंग दलाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर गणेशोत्सव मंडळाने विडंबनात्मक श्री गणेशमूर्तीचे केले विसर्जन !
शहरातील जरीपटका येथील रुद्र गणेशोत्सव मंडळाने शास्त्रीय पद्धतीने गणेशमूर्तीची स्थापना न करता विडंबनात्मक गणेशमूर्तीची स्थापना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या.
संपादकीय : हिमाचलप्रमाणे एकजूट दाखवा !
केवळ अवैध आहेत; म्हणून नव्हे, तर मशिदी-मदरसे येथून हिंदूंना जो उद्दामपणा दाखवला जातो, तो राष्ट्र आणि धर्म घातकी !
सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘सनातन संस्था’ हे फार मोठे व्यासपीठ !
सर्व हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन एका व्यासपिठावर येणे, एक विचार घेणे आणि एकत्रित होऊन काम करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण एकत्रित येऊन काम करणार नाही, तोपर्यंत आपली शक्ती नष्ट होत राहील.
मिरज येथे लोकवर्गणीतून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ५२ वर्षांनंतरही अभेद्यच !
मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेच्या निमित्ताने… मालवण (सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ मासांतच कोसळला. ते पाहून मिरज येथील छत्रपती शिवरायांच्या अभेद्य पुतळ्याच्या आठवणी जागृत होतात. ५२ वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची देखरेख आणि प्रसिद्ध मूर्तीकार दादा ओतारी यांची हस्तकला यांतून साकारलेला पुतळा उत्कृष्ट … Read more
बकरी कापण्यासाठी ‘ऑनलाईन’ अनुमती बंद करण्याविषयी न्यायमूर्तींना भाग पाडले !
‘बकरी कापायला ऑनलाईन अनुमती दिल्यामुळे काय अडचणी येतात ?’, हे न्यायालय समजूच शकत नव्हते.
उमांग मळज आणि सद्यःस्थिती !
हिंदु धर्मामध्ये असंख्य व्रते, सण आणि उत्सव सांगितले आहेत. त्यातील भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एक मोठा उत्सव हिंदु मोठ्या प्रमाणात साजरा करतात. ‘हिंदु’ हा ‘रिलीजन’ नसून एक धर्म आहे. धर्म म्हणजे व्यवस्थित, सुसंस्कृत वैज्ञानिक पद्धतीवर जीवनक्रमण करण्याची पद्धत !
मंदिर संस्कृती रक्षणार्थ हिंदु संघटनांचे योगदान !
आजही सनातन हिंदु धर्माची आधारशीला असणार्या मंदिर संस्कृतीला अनेक आघातांना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण भारतात मंदिरविरोधी विविध कायद्यांमुळे हिंदु मंदिरात भ्रष्टाचार होत आहे.