श्री गणपतिबाप्पालाही ‘अटक’ करणारे काँग्रेसचे पोलीस !

फलक प्रसिद्धीकरता

बेंगळुरू येथे हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन करत नागमंगल येथील दंगलीचा निषेध केला. या वेळी त्यांच्या समवेत श्री गणेशमूर्तीही होती. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांच्या हातून श्री गणेशमूर्ती हिसकावून घेतली आणि ती आरोपींना नेतात, त्या पोलिसांच्या गाडीत ठेवली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Karnataka Congress Arrests Ganpati : बेंगळुरू पोलिसांनी आरोपींप्रमाणे श्री गणेशमूर्ती ठेवली पोलिसांच्‍या गाडीत !
    https://sanatanprabhat.org/marathi/834104.html