संभाजीनगर येथे मुसलमानाकडून गरबा शिकवणीवर्गाचे विज्ञापन प्रसारित !

छत्रपती संभाजीनगर – येथील निराला बाजार परिसरात नवरात्रीनिमित्त गरबा शिकण्याच्या शिकवणीवर्गाचे विज्ञापन समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘असलम खान’ या व्यक्तीच्या खात्यावरून हे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘गरबा वर्कशॉप’ म्हणून हे विज्ञापन प्रसिद्ध करण्यता आले आहे. २३ सप्टेंबरपासून हे शिकवणीवर्ग चालू झाले असून वर्गाची संध्याकाळी ६ नंतर ठेवण्यात आली आहे. ‘सेट अप डान्स अ‍ॅकॅडमी’, असे या शिकवणीवर्गाचे नाव देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • गरबा हा हिंदूंचा नवरात्रीत केला जाणारा नृत्यप्रकार असतांना तो मुसलमानांकडून शिकण्याची कुणाला काय आवश्यकता आहे ? गरब्याच्या नावाखाली हिंदु मुलींची होणारी फसवणूक लक्षात घेऊन हिंदूंनी सदैव सावध रहाणेच त्यांच्या हिताचे आहे. 
  • ‘देवीची भक्ती करणे’, हा गरब्याचा मूळ उद्देश असल्याचे हिंदूंवर बिंबवणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यांच्यात जागृती निर्माण होईल आणि ते कुठल्याही अपप्रचाराला बळी पडणार नाहीत !