PM Modi Brunei Visit : पंतप्रधान मोदी ब्रुनेई देशाच्या दौर्‍यावर

ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी या देशाला भेट देत आहेत. या दौर्‍याचा उद्देश ‘दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांत परस्पर संबंध वाढवणे’, हा आहे.

Fire on Police : गोमांस घेऊन जाणार्‍यांना अडवल्‍यावर त्‍यांच्‍याकडून पोलिसांवर गोळीबार

गोमांसाची तस्‍करी करणारे पोलिसांवर गोळीबार करण्‍याचे धाडस करतात, यावरून ते तस्‍कर नसून आतंकवादी आहेत आणि आतंकवाद्यांवर जशी कारवाई केली जाते, तशीच त्‍यांच्‍यावर करणे आवश्‍यक आहे !

Manipur Drone Attack : मणीपूरमध्ये कुकी ख्रिस्ती आतंकवाद्यांकडून सलग दुसर्‍या दिवशी ड्रोनद्वारे आक्रमण

आतंकवादी ड्रोनचा वापर करून आक्रमण करतात, हे सुरक्षादलांना लज्जास्पद !

Venezuelan President Plane Seized : अमेरिकेने जप्त केले व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे खासगी जेट विमान

‘हे विमान फसवेगिरीने खरेदी करण्यात आले होते’, असा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेचे अधिकारी व्हेनेझुएलामधून हे विमान अमेरिकेत घेऊन आले.

Pakistan Mall Loot : कराची (पाकिस्तान) येथे मॉलच्या उद्घाटनातनंतर अवघ्या अर्धा घंट्यात लोकांनी ते लुटले !

लुटारू पाकिस्तानी ! जगामध्ये भिकेचे भांडे घेऊन फिरणार्‍या पाकिस्तानी लोकांची मानसिकता कशी झाली आहे ?, हे या घटनेवरून लक्षात येते !

Netflix Series IC 814 Row : भविष्यात आम्ही कलाकृतींमध्ये राष्ट्राच्या भावनांचा आदर राखू !

वादग्रस्त वेबसिरीजच्या प्रकरणी ‘नेटफ्लिक्स’चे सरकारला आश्‍वासन !

Nepal Ghar Wapsi : नेपाळमध्‍ये २ सहस्र ख्रिस्‍त्‍यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

कुठे बळजोरी अथवा आमिषे दाखवून अन्‍य पंथियांना स्‍वत:कडे ओढणारे इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती पंथ अन् कुठे असे काही न करता केवळ आपल्‍या अद्वितीय शिकवणीमुळे सहस्रावधी लोकांना स्‍वत:कडे आकर्षित करणारा हिंदु धर्म !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने कुराण जाळले !

३ बहिणींवरील अत्‍याचाराने होता त्रस्‍त

12th India Festival Wisconsin : अमेरिकेत ‘स्पिन्डल इंडिया’च्या वतीने ‘१२ वा भारत महोत्सव व्हिस्कॉन्सिन’ साजरा !

हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न !
राजकीय नेत्यांकडून कौतुक !

हिंदूंनो, राष्ट्रहितासाठी तरी साधना करा !

‘आतंकवादी, जिहादी, चीन इत्यादी आक्रमकांना बौद्धिक नाही, तर आध्यात्मिक स्तरावरच हरवता येते; म्हणून हिंदूंनो, साधना करा !’