साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणारे आणि स्वतःच्या आचरणातून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

वर्ष २००५ मध्ये गुरुदेव गोवा येथून मुंबईला येत असत. तेव्हा त्यांना ‘चारचाकी गाडीने विमानतळावरून आणणे, त्यांना मुंबई येथे नियोजित ठिकाणी घेऊन जाणे आणि पुन्हा विमानतळावर पोचवणे’, या सेवा माझ्याकडे होत्या.

हृदयविकाराचा झटका आल्यावर आणि ‘अँजिओप्लास्टी’ करतांना ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. संतोष जोशी (वय ४९ वर्षे) यांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

अँजिओप्लास्टी’ झाल्यावर मला अतीदक्षता विभागात ठेवले होते. माझा हात पुष्कळ दुखत होता आणि मला झोप येत नव्हती. त्या वेळी माझ्याकडून आपोआप ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप मोठ्याने चालू झाला.

चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. विनायक कांगणे यांना आलेल्या अनुभूती

मी दुचाकीेने प्रवास करतो, आस्थापनात काम करतो किंवा प्रसारासाठी बाहेर जातो, तेव्हा प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवते.

मंडपात आणि जवळच्या ठिकाणी आवाजाचे निरीक्षण करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मंडळांना आदेश !

मंडपात २ ठिकाणी ‘डिजिटल डिस्प्ले बोर्डा’वर आवाजाची पातळी आणि मर्यादा नमूद असावी. तसेच त्यावर ध्वनीप्रदूषण आरोग्यासाठी हानीकारक असल्याची वैधानिक चेतावणी असावी.