
इंफाळ (मणीपूर) – येथील सेजम चिरांग गावात कुकी ख्रिस्ती आतंकवाद्यांनी केलेल्या ड्रोन आक्रमणात एका महिलेसह ३ जण घायाळ झाले आहेत. २ दिवसांतील हे दुसरे ड्रोन आक्रमण आहे. येथील निवासी भागात ड्रोनमधून ३ बाँब टाकण्यात आले. ते घरांचे छत भेदून आत घुसून फुटले.
सेजम चिरांग गावात १ सप्टेंबरलाही ड्रोनद्वारे आक्रमण आणि गोळीबार करण्यात आला होता. यात २ जण ठार, तर ९ जण घायाळ झाले होते. ‘कुकी आतंकवाद्यांना म्यानमारकडून तांत्रिक साहाय्य आणि प्रशिक्षण मिळत आहे किंवा त्यांचा त्यात थेट सहभाग आहे’, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवादी ड्रोनचा वापर करून आक्रमण करतात, हे सुरक्षादलांना लज्जास्पद ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court