अर्जांच्या तांत्रिक पडताळणीसाठी निवडक महिलांच्या खात्यात १ रुपया जमा होणार !
महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी सध्या १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची तांत्रिक पडताळणी केली जात आहे.