कुत्र्यावर आम्ल फेकणार्या वृद्धाला १ वर्षाचा कारावास !
देहलीतील तीस हजारी न्यायालयाने एका कुत्र्यावर आम्ल फेकणार्या ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
देहलीतील तीस हजारी न्यायालयाने एका कुत्र्यावर आम्ल फेकणार्या ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहोत. जो कुणी आमच्या देशाची हानी करेल, तसेच आमच्या नागरिकांची हत्या करेल, त्याला आम्ही धडा शिकवू, अशी चेतावणी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी (लखनौ), प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
पोलिसांचा धाकच नसल्याने आरोपी त्यांच्यावर आक्रमण करतात !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही मूलभूत सुविधा नागरिकांना न मिळणे, हे सर्व पक्षांना लज्जास्पद !
हमास या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याची तेहरानमध्ये हत्या झाल्यानंतर आता त्याच्या जागी खालेद मेशाल याची नियुक्ती केली जाणार आहे.
धर्माधिकारी पुढे म्हणाले, “हे प्रकरण म्हणजे सगळ्यांनाच एक धडा आहे. अशा काही प्रावधानाचा कुणी अपलाभ घेत नाही ना ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’’
विशाळगड येथील अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संभाजीराजे यांच्या समवेत गेलेल्या हिंदूंनी तेथील वस्तीवर आक्रमण केले होते. या पार्श्वभूमीवर ‘संभाजीराजे यांचे रक्त तपासून बघायला हवे’, अशी टीका केली होती. आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतही छत्रपती संभाजीराजे यांना लक्ष्य केले होते.
पाकने कितीही आरोप केले, तरी जगाला सत्य काय ते ठाऊक आहे. उलट अशा दाव्यांमुळे पाकचेच जगभरात हसे होत आहे !
पुदलवाड यांचा कारभार वादग्रस्त होता. त्यांच्या कारभारावर अनेक वेळा वारकर्यांनी खेद व्यक्त केला होता, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले होते.