‘समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्थे’च्या श्रीमती स्वाती मोहोळ यांच्या हस्ते पुणे येथे उद्घाटन !
हिंदुत्वनिष्ठ कार्य करणार्या हिंदूंची फळी उभारण्यामुळे देव, देश आणि धर्म यांचे कार्य अधिक जोमाने होईल, असा विश्वास आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी तत्पर रहावे, याकरता समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था कायम प्रयत्नशील रहाणार आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.