रक्षाबंधनाचे महात्म्य आणि तो साजरा करण्याची पद्धत

या लेखात रक्षाबंधनाविषयी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली माहिती दिली आहे.

आदर्श राजकारणी हवेत !

आजच्या राजकारण्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, गुंड प्रवृत्तीचे आणि भ्रष्टाचारी यांची संख्या अधिक दिसून येते. अगदी कारागृहामध्ये असतांनाही निवडणूक लढवून ते विजयी होतात.

संस्कृतचे मूल्यमापन मतपेढीवरून करू नका !

खरेतर कोणत्याही भाषेचे मूल्यमापन मतपेढीवरून नव्हे, तर तिच्या श्रेष्ठत्वावरून करण्यात यायला हवे. काँग्रेसची ही चूक आताच्या केंद्र सरकारने सुधारावी. यासाठी केवळ जागतिक संस्कृतदिनाचा सोपस्कार न करता संस्कृत बळकट करण्यासाठी शासनाने योगदान द्यावे !

शाळांमध्ये आता टाय घालण्यावरही बंदी घातली पाहिजे !

‘हरियाणा सरकारने राज्यातील शाळांमध्ये येत्या १५ ऑगस्टपासून ‘गुड मॉर्निंग’ असे बोलून अभिवादन करण्याचा इंग्रजी प्रघात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृतप्रेम !

‘संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी’, यासाठी पुढाकार घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठे ? आणि कुठे या भाषेला ‘मृत’ म्हणणारे जवाहरलाल नेहरू अन् आजचे कथित पुरोगामी ?

भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

आपण जी कर्मे करतो, त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. अर्थात् आपल्याला, म्हणजे आत्म्याला. देह हा माझा आहे. हात-पाय, नाक-डोळे हे सारे माझे आहेत. तो ‘मी’, म्हणजे आत्मा हा देहाचा मालक आहे.

आजारी असूनही साधकांना चैतन्य आणि आनंद देणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) !

कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील काही साधक रामनाथी आश्रमात सेवेनिमित्त आले होते. २८.७.२०२४ या दिवशी काही साधक पू. दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सगळ्यांशी समभावाने वागणार्‍या आणि प.पू. गुरुदेवांप्रती श्रद्धा असलेल्या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७६ वर्षे) !

पू. (सौ.) माई यांचे गुणवर्णन करावे, तेवढे अल्पच आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शब्दपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करते. प.पू. गुरुदेव, प्रभु श्रीराम, मारुतिराया, प.पू. दास महाराज यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’