बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे प्रकरण

वणी (यवतमाळ), १८ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाकडून वणी बंद आंदोलन करून निषेध मोर्चा काढण्यात आला. २ सहस्र ५०० हिंदू मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !