(म्हणे) ‘राज्यात निवडणुकीपूर्वी सांप्रदायिक दंगली व्हाव्यात, ही गृह विभागाची इच्छा !’ – सुषमा अंधारे

एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अंधारे यांना प्रतिक्रिया विचारतांना त्यांच्या पक्षाचा उल्लेख ‘उबाठा’ असा केला. या वेळी अंधारे यांनी त्यांना पक्षाचा उल्लेख आदरपूर्वक करण्यास सांगितले;

शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्यास मी पाठिंबा देतो ! – उद्धव ठाकरे

१६ ऑगस्ट या दिवशी षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप जिल्हा कार्यालयात ‘विभाजन विभिषिका’ दिवस साजरा !

वर्ष १८५७ मध्ये स्वतंत्र होण्यासाठी अखंड भारत लढत होता; परंतु त्यानंतर इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’, या नीतीने एकसंघ असणार्‍या भारत देशाला फाळणीपर्यंत नेऊन ठेवले.

ISLAMIC BANGLASTHAN : ‘जमात-ए-इस्लामी’चा ‘इस्लामिक बांगलास्तान’ बनवण्याचे षड्यंत्र !

भारतातील संपूर्ण बंगाल, तसेच झारखंड आणि बिहार या राज्यांच्याा, तर नेपाळ अन् म्यानमार या देशांच्या काही भागांचा समावेश !

जम्मू-काश्मीर : २०० हून अधिक पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर !

निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे दिनांक घोषित करण्यात आले आहेत. त्याआधीच पोलीस आणि सामान्य प्रशासन विभागातील २०० हून अधिक अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले.

Japan PM Resigning : महागाईमुळे जपानचे पंतप्रधान पायउतार होणार !

अनेक वर्षांपासून भारताच्या कानाकोपर्‍यात राजरोसपणे भ्रष्टाचार चालू असतांना एका तरी राजकीय पक्षाच्या नेत्याने कधी अशी भूमिका घेतली आहे का ?

Assembly Election Dates : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घोषित

जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यांत, तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला विधानसभांसाठी निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने येथे पत्रकार परिषदेत केली.

अल्पसंख्यांकांना त्रास देणार्‍या कुणालाही सोडणार नाही ! – Bangladesh Interim Government

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे आश्‍वासन !

सरकारच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी रुपयांचे प्रावधान !

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्याची प्रसिद्धी करण्यासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे.

Shakuntala Railways : रेल्वे रूळ बनवणार्‍या ब्रिटीश आस्थापनाला स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्षे द्यावे लागत होते लाखो रुपयांचे भाडे !

‘सेंट्रल प्रोव्हिजन रेल्वे कंपनी’ या खासगी ब्रिटीश आस्थापनाने महाराष्ट्रातील अमरावती ते मूर्तजापूर हे १९० कि.मी. रेल्वेरूळ वर्ष १९१६ मध्ये बांधले होते. इंग्रज भारतातून गेल्यावर, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावरही या आस्थापनाला अनेक दशके १ कोटी २० लाख रुपये भाडे म्हणून द्यावे लागत होते.