महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणात ममता बॅनर्जी यांची पोलिसांना चेतावणी
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील आर्.जी. कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील कनिष्ठ महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी बंगाल पोलिसांना चेतावणी दिला आहे. त्या म्हणाल्या की, पोलिसांना सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा छडा लावू शकले नाहीत, तर आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवू.
“DEMANDING JUSTICE FOR OUR SISTER & COLLEAGUE!” – Call by the Medical fraternity across Bengal
Concerns are being raised about the investigation into the Doctor’s rape and murder, with doubts about its impartiality. Hence, these calls for support from outside Bengal and for a… pic.twitter.com/ZJKoEMU07c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 13, 2024
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, रुग्णालयात परिचारिका आणि सुरक्षा कर्मचारी होते, मग ही घटना कशी घडली, हे समजू शकत नाही. या प्रकरणी जलद गती न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. पोलिसांनी या प्रकरणात संजय रॉय या मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याने मद्यप्राशन करून आणि अश्लील चित्रपट (पॉर्न) पाहिल्यानंतर गुन्हा केल्याचे स्वीकृती दिली आहे.
📢The streets of Bengal resonate with calls for #Justice even in the thick of night
✊Massive protests held across various places such as,
📌Midnapore
📌Jadavpur
📌Howrah Mandirtala
📌Santoshpur and elsewhere #JusticeToAllVictims #JusticeForMoumita #RGKarMedicalcollege… pic.twitter.com/kLSCvgopZr— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 14, 2024
|