Violent U.K. Riots : दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल ! – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्‍टार्मर

ब्रिटनमध्‍ये आठवडाभरापासून चालू असलेल्‍या दंगलीच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान कीर स्‍टार्मर यांनी म्‍हटले आहे, ‘दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल. अटक केलेल्‍यांना आठवडा संपण्‍यापूर्वी न्‍यायालयाकडून ठोस शिक्षा दिली जाईल, अशी आशा आहे.

Madras High Court : मंदिराच्‍या भूमीवर अतिक्रमण केलेल्‍यांना स्‍थलांतरित करा किंवा भाडेकरू बनवा ! – मद्रास उच्‍च न्‍यायालय

वर्ष २००४ मध्‍ये आलेल्‍या सुनामीमुळे विस्‍थापित झालेले लोक ‘ईस्‍ट कोड रोड’वर असलेल्‍या मंदिराच्‍या भूमीवर अतिक्रमण करून तेथे रहात आहेत. ‘या रहिवाशांना एकतर स्‍थलांतरित करण्‍यासाठी जवळच्‍या परिसरात जागा बघा किंवा अतिक्रमण करणार्‍यांना मंदिराची भूमी भाड्याने द्या.

Arrest Sheikh Hasina : (म्‍हणे) ‘भारताने शेख हसीना यांना अटक करून बांगलादेशाला सोपवावे !’ – बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन

‘बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’चे अध्‍यक्ष एम्. मेहबूब उद्दीन यांनी भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्‍यांची बहीण शेख रेहाना यांना अटक करून ढाका येथे परत पाठवण्‍याची मागणी केली आहे.

Bangladesh : महंमद युनूस यांची बांगलादेशाच्‍या राष्‍ट्रपतीपदी निवड

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र दिल्‍यानंतर बांगलादेशामध्‍ये आता अंतरिम सरकार स्‍थापन होणार आहे. त्‍यासाठी राष्‍ट्रपतीपदासाठी नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची एकमताने निवड करण्‍यात आली आहे.

सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने  हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने त्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे.

Can Happen India too : (म्‍हणे) ‘बांगलादेशासारखी परिस्‍थिती भारतातही होऊ शकते !’ – सलमान खुर्शीद

खुर्शीद आधी धर्मांध मुसलमान आहेत आणि नंतर काँग्रेसवाले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या तोंडून देशविरोधी विधान न निघाल्‍यासच आश्‍चर्य आहे. भारताला अशाच लोकांनी बुडवण्‍याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. बांगलादेशासारखी स्‍थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर अशांना देशद्रोहाच्‍या गुन्‍ह्याखाली कारागृहात डांबले पाहिजे !

विशाळगडावरील मुसलमानांना साहाय्य करणार्‍या भाग्यनगर येथील उद्योगपतीची माहिती मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट करणार ! – नितीन शिंदे, हिंदु एकता आंदोलन

कच्छी जैन भवन येथे ४ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२ वाजता ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण समिती’मध्ये श्री. नितीने शिंदे यांची ‘विशेष निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड झाल्याविषयी आयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘रिल्स’ बनवतांना तरुण-तरुणी १०० फूट खोल खाणीत पडले !

गिट्टी खदानमध्ये ‘रिल्स’ (काही सेकंदाचा व्हिडिओ) करतांना तरुणीचा तोल गेल्याने ती १०० फूट खोल खाणीत कोसळली, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणही खाली कोसळला.

पुणे येथे २ सख्या बहिणींवर लैगिंक अत्याचार करणार्‍यास २५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

मामाच्या घरी आलेल्या २ अल्पवयीन मुलींना लग्न लावून देण्याच्या आमीषाने पळवून नेले. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी न्यायालयाने एका आरोपीस २५ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र ५०० रुपये दंड केला आहे.

आंबेवाडी (तालुका कर्जत) येथे ३ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित !

महावितरणच्या अधिकार्‍यांना या विषयी जाब विचारून दंडित केले पाहिजे !