‘NEET-UG 2024’ : ‘नीट-युजी २०२४’ परीक्षा प्रकरणात कोणत्‍याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही !

सर्वोच्‍च न्‍यायालयाने ‘नीट-युजी २०२४’ (राष्‍ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा) परीक्षा प्रकरणात कोणत्‍याही प्रकारचे उल्लंघन झालेले नाही’, असे सांगत पुनर्परीक्षा घेण्‍यास नकार दिला.

Paris Olympics : ‘पुरुष’ असूनही महिलांविरुद्ध बॉक्‍सिंग खेळणार्‍या इमेन खेलीफ याला जगभरातून विरोध !

‘वोकिझम’चा आधार घेत इमेन खेलीफ हा स्‍वत:ला महिला म्‍हणवतो. या विकृतीला आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनाही बळी पडली आहे, हेच या घटनेतून समोर येते !

Hezbollah’s attack on Israel : इस्रायलवर हिजबुल्लाचे हवाई आक्रमण !

इराण समर्थक आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा कमांडर हज मोहसीन उपाख्‍य फुआद शुक्र याला इस्रायलने ठार मारल्‍यानंतर अवघ्‍या ४८ घंट्यांत हिजबुल्लाने इस्रायलवर हवाई आक्रमण केले.

Chhatrapati Sambhajinagar And Dharashiv : नामांतर प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने हस्‍तक्षेप करण्‍यास दिला नकार !  

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव कायम रहाणार !

India US Relations: जागतिक स्‍तरावर सहयोगी म्‍हणून आमचे भारताशी भक्‍कम संबंध ! – अमेरिका

स्‍वतःच्‍या लाभासाठी अमेरिकेला भारताशी संबंध हवे आहेत; मात्र भारताच्‍या विरोधात कारवाया करणार्‍या खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्‍याचे काम अमेरिका करत आहे. यावरून तिचा दुटप्‍पीपणा लक्षात येतो !

Meitei Kuki Peace Aagreement : ख्रिस्‍ती कुकी आणि हिंदु मैतेई यांच्‍यात झाला शांतता करार !

मणीपूरमधील भाजप सरकारच्‍या प्रयत्नांना यश !

Chinese Nationals Arrested : नेपाळमधून भारतात घुसलेल्‍या २ चिनी नागरिकांना अटक !

दोघांना साहाय्‍य करणार्‍या भारतीय नागरिकालाही अटक

Shahi Idgah Case : शाही ईदगाहचे ‘धार्मिक स्‍वरूप’ निश्‍चित करणे आवश्‍यक ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

मथुरेतील श्रीकृष्‍णजन्‍मभूमी-शाही ईदगाह वाद !

ADR Report : निवडणूक आयोगाच्या लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचा ‘ए.डी.आर्.’चा दावा !

या चुकीचे दायित्व निवडणूक आयोगाचेच असून त्याने यासंदर्भात त्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि आवश्यकता असल्यास काही मतदारसंघांची पुनर्मतमोजणी केली पाहिजे !

AIDS Vaccine : एड्‍सग्रस्‍तांसाठी बनवण्‍यात आली लस !

या लसीचे २ डोस घेतल्‍यानंतर रुग्‍ण महिलांमध्‍ये १०० टक्‍के चांगला परिणाम दिसून आला आहे. तसेच त्‍यांच्‍या आरोग्‍यावर कोणताही दुष्‍परिणाम झालेला नाही. या लसीचे नाव ‘लेनकापाविर’ ठेवण्‍यात आले आहे.