पुणे येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत !
पुण्यात गेल्या २४ घंट्यांत ३७० मि.मी. पाऊस पडला. डेक्कन रोड येथील पुलाची वाडी परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये मध्यरात्री ३ वाजता पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली.
पुण्यात गेल्या २४ घंट्यांत ३७० मि.मी. पाऊस पडला. डेक्कन रोड येथील पुलाची वाडी परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये मध्यरात्री ३ वाजता पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ (धोकादायक परिस्थितीची चेतावणी) दिला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमोयी कृष्णा यांनी सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी, जमीनदार देवराज आणि इतर ६ जण यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे.
खाणी आणि खनिज भूमी यांवरील ‘रॉयल्टी’ वसूल करण्याचा राज्यांना कायद्यानुसार अधिकार आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये, यासाठी सरकारनेच ताजमहालच्या उत्खननाचा आदेश देऊन सत्य समोर आणणे आवश्यक !
रशिया-युक्रेन युद्ध चालू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अमेरिकेतील वृत्तवाहिनी सी.एन्.एन्.ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाला सैनिकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अधिकाधिक रशियन लोकांनी सैन्यात भरती व्हावे, यासाठी रशिया सरकारने नागरिकांना वेगवेगळ्या सवलती दिल्या आहेत.
जनतेचे रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी !
लव्ह जिहाद’विरोधी कायदा असूनही अशा घटना थांबत नाहीत; कारण धर्मांध कायद्याला घाबरत नाहीत !
जर युक्रेन असे कुकृत्य करून भारतावर सूड उगवत असेल, तर भारतानेही त्याला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे !
‘इस्लामिक सेंटर हॅम्बर्ग’च्या ५३ ठिकाणांवर घातल्या धाडी !