शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करतांना शिक्षकांनी गुरूंचे महत्त्व मुलांना सांगणे अपेक्षित !
मातेला मान देण्याला महत्त्व आहे, याविषयी शंका नाही; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता आणि गुरु यांच्या भूमिकेत गल्लत करू नये.
मातेला मान देण्याला महत्त्व आहे, याविषयी शंका नाही; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता आणि गुरु यांच्या भूमिकेत गल्लत करू नये.
प्रत्येक वेळी पाठ किंवा कंबर आखडणे किंवा पटकन ‘क्रॅम्प’ येणे, हे वाताचे लक्षण असतेच, असे नाही. उलट बर्याचदा अशा रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा इतिहास, ३-४ दिवसांत आंबवलेले किंवा चायनीज वा पाणीपुरी यांसारखे आंबट-खारट पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने असतात.
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने स्वभावात पालट होणे, त्यांच्यातील सकारात्मकता वाढत असून त्यांच्या चेहर्यावर तेज आणि चैतन्य जाणवत आहे.
नरसोबाच्या वाडीला गेले असता नदीमध्ये पडून गटांगळ्या खाणे आणि एका अनोळखी माणसाने पाण्याच्या बाहेर काढल्यामुळे जीव वाचणे.
भक्तीसत्संग ऐकतांना काही वेळा मन निर्विचार होणे आणि या सत्संगामुळे चित्त शुद्ध होऊन गुरुप्राप्तीची तळमळ वाढणे अन् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजातून दैवी शक्ती प्रकट होणे
आतापर्यंत मी कधीच कविता केलेली नाही. प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला ही कविता सुचली. त्यांनीच माझ्या प्रकृतीमधे हा पालट केला आहे, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
‘७.१०.२०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने फोंडा (गोवा) येथील संशोधन केंद्रात बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर आणि त्यांच्या शिष्या यांच्या कथ्थक नृत्याचा प्रयोग आध्यात्मिक त्रास असलेल्या अन् नसलेल्या साधकांवर करण्यात आला.
‘माझी आजी (वडिलांची आई) पुष्कळच देवभोळी होती. ती पुष्कळ कर्मकांडे आणि उपवास करायची. तिच्या खोलीतील देव्हार्यात दत्तगुरूंचे मोठे चित्र होते; म्हणून कदाचित् आम्ही तिच्या खोलीतच अभ्यासाला बसत होतो…
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिरात सहभागी झालेले उद्योजक श्री. आबासाहेब धायगुडे आणि धर्मप्रेमी श्री. संजय निमकंडे यांना सनातनच्या आश्रमाविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.