PM Modi Russia Visit : पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण आयुष्य भारताच्या लोकांसाठी समर्पित केले ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन
दोन्ही जागतिक नेत्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी चहापानाच्या वेळी अनौपचारिक चर्चा केली.
दोन्ही जागतिक नेत्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी चहापानाच्या वेळी अनौपचारिक चर्चा केली.
बेकरीतील खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेले असले, तरी दुकानदार गोळा केलेल्या कचर्यातील काही भाग त्या खाद्यपदार्थांवर टाकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण, असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांचा कोणताही धाक राहिला नसल्याने गुन्हेगार सर्रास गुन्हे करतात. पोलीस त्यांची व्यवस्था केव्हा सुधारणार ?
या योजनेसाठी अर्ज भरतांना येथील सात रस्ता परिसरातील दोन ‘नेट कॅफे’ चालकांनी लाभार्थी महिलांकडून १०० रुपये आणि २०० रुपये शुल्क आकारल्याच्या प्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकांविरुद्ध ६ जुलै या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्या पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी ३३ फूट ५ इंच इतकी नोंदवली गेली असून तिची वाटचाल आता ३९ फूट या इशारा (पाणी अधिक वाढल्याचे संकेत) पातळीकडे चालू आहे.
गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मंदिरांमधील चोर्यांचे प्रमाण वाढले असून चोरांना कायद्याचा धाक नसल्याचे हे लक्षण आहे ! तरी या संदर्भात पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे !
शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर असे ५ किलोमीटर अंतर चालणार आहेत.
अतीवृष्टीमुळे मंत्रालयासह मुंबईतील शासकीय कर्मचार्यांना कार्यालये सोडण्याचे निर्देश !
विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.’