सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे
आता सतत युद्ध करून वाईट शक्ती थकल्या आहेत; कारण त्यांनासुद्धा हे ठाऊक आहे की, नारायणच जिंकणार आहेत.
आता सतत युद्ध करून वाईट शक्ती थकल्या आहेत; कारण त्यांनासुद्धा हे ठाऊक आहे की, नारायणच जिंकणार आहेत.
रेणुका सेवेची बरकाव्यानिशी व्याप्ती काढून त्यानुसार ती सेवा पूर्ण करते आणि सेवा पूर्ण झाल्यावर संबंधित उत्तरदायी साधकांना सेवेचा आढावा देऊन सेवा परिपूर्ण करते.’
पुणे येथील सौ. अपूर्वा देशपांडे पुष्कळ वर्षांपासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका आहेत. त्यांना सुचलेली कविता येथे दिली आहे.
२७.८.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा ‘वर्तमान शालेय आणि अध्यात्म शिक्षण यांतील भेद !’ हा लेख अन् त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र पहातांना मला पुढील सूत्रे जाणवली.
सत्संगात ‘क्षीरसागरात गुरुदेव शेषशय्येवर विराजमान आहेत’, असे मला जाणवले. ‘क्षीरसागर हा दुधाचा असतो’, असे म्हटले जाते; परंतु तो ‘आनंद लहरींचा सागर आहे’, असे मला वाटले.
आम्हाला दुचाकीस्वारांच्या माध्यमातून वाईट शक्ती त्रास देत होत्या; मात्र सद्गुरु स्वातीताईंमधील चैतन्यामुळे वाईट शक्तींचे काहीच चालले नाही. सद्गुरु स्वातीताई त्या प्रसंगात पुष्कळ शांत आणि स्थिर होत्या. मला नेहमी जशी भीती वाटते, तशी भीती या वेळी वाटली नाही…
‘मी सेवेच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांची आणि माझी भेट झाली. ‘मला पुष्कळ दिवसांपासून त्यांना भेटावे’, असे वाटत होते.
ही सेवा करण्यासाठी साधकांमध्ये श्री गुरूंचे रूप पहाता येऊन ‘साक्षात् श्री गुरुच मला ही सेवा करायला सांगत आहेत’, असे मला जाणवायचे. त्यामुळे मला ती सेवा स्वीकारता येऊन माझ्यामध्ये स्वीकारण्याची वृत्ती निर्माण झाली…